Browsing Tag

aadmi party

दिल्ली विधानसभा : ‘आप’चे मनिष सिसोदियांच्या माजी विशेष अधिकार्‍याला लाच घेताना अटक

नवी दिल्ली  : वृत्तसंस्था - दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजधानीमध्ये अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. अशातच दिल्ली सरकारमधील एका बड्या अधिकाऱ्याला सीबीआयने अटक केली आहे. लाच घेतल्याप्रकरणी गोपाल कृष्ण माधव या अधिकाऱ्याला अटक…