Coronavirus Impact : तुळजाभवानी देवीचे मंदिर दर्शनासाठी बंद, चैत्र पौर्णिमा यात्राही रद्द
उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोनाचा वाढता धोकापाहता महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचे मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर संस्थानने घेतला आहे. तुळजाभवानी देवीची चैत्र पौर्णिमा यात्राही रद्द करण्यात आली आहे.
कोरोना आजाराच्या…