Browsing Tag

Aajibai School

“आजीबाईंची शाळा” चित्रपटात झळकणार 

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईनएक अनोखी शाळा म्हणून मुरबाड तालुक्यातल्या फांगणे गावची ‘आजीबाईंची शाळा’ जगाच्या कानाकोपऱ्यात प्रसिद्ध झाली आहे. या अनोख्या शाळेवर आता चित्रपट निर्मिती होणार आहे. आजीबाईंची शाळा’ आता चित्रपटात झळकणार असून एका…