Browsing Tag

Aakash Ranakhambe

पिंपरीत 2 गटामध्ये लोखंडी रॉ़ड, दांडक्याने तुफान हाणामारी; 7 जणांना अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन -  दोन गटात झालेल्या वादातून लोखंडी रॉड, दांडके, फायटरने तुफान हाणामारी झाली. नेहरूनगर, पिंपरी येथे सोमवारी (दि.29) रात्री ही घटना घडली. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करून दोन्ही गटातील 7…