Browsing Tag

Aalandi

तीर्थक्षेत्र आळंदीत 8 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर

आळंदी : पोलीसनामा ऑनलाइन - वाढत्या कोरोना विषाणूच्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर तिर्थक्षेत्र आळंदीमध्ये आठ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. आळंदीकर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण शहरात सोमवार (दि. 6) पासून 13 जुलैपर्यंत…

संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका ‘शिवनेरी’ने पंढरपूरला नेणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - देहू येथून जगत् गुरु संत तुकाराम महाराज यांची आणि आळंदीतून संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी पंढरपूरला शिवनेरी बसने नेण्यावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. मात्र, यासाठी प्रशासनाने काही…

आळंदीत लग्न करायचे असेल तर ‘ही’ अट करा पूर्ण

आळंदी : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्यात लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे राज्यात विवाह इच्छुकांचे विवाह रखडले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने लॉकडाऊनचा चौथा टप्पा 31 मे पर्यंत वाढवण्यात आला. असे असले…

महिला दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करणार्‍यानेच केला महिलेचा विनयभंग

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - महिला दिनी महिलांसाठी कार्यक्रम आयोजन करणाऱ्या आयोजकानेच महिलांचा विनयभंग करण्याचा प्रकार समोर आला आहे़. नाना डोळस (रा़ राजगुरुनगर, ता. खेड, जि. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आयोजकाचे नाव आहे. ही घटना आळंदी…

आळंदीहून ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचं प्रस्थान, गांधीवाड्यात मुक्काम

आळंदी : पोलीसनामा ऑनलाईनसंतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने शुक्रवारी सायंकाळी विठ्ठलाच्या नामघोषात पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून अलंकापुरीत दाखल झालेल्या लाखो वारकऱ्यांच्या मुखी ‘माऊली-माऊली’ हा…