अनुराग कश्यपच्या मुलीचा मोठा खुलासा, म्हणाली – ‘माझ्यावर लैंगिक अत्याचार झाले…
पोलीसनामा ऑनलाईन टीम - बॉलिवूड अभिनेता-दिग्दर्शक अनुराग कश्यप यांची मुलगी आलिया कश्यप या दिवसांत चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी ती आपल्या बोल्ड फोटोमुळे जोरदार ट्रोल झाली होती. ज्यानंतर ती खूप घाबरली होती. तिने म्हंटले कि, ती आपल्या आयुष्यात…