Browsing Tag

Aam Aadmi Party’s victory

व्देषाच्या वक्तव्यांमुळं पक्षाचं नुकसान झालं, दिल्ली पराभवाबद्दल अमित शहांनी सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचा विजय झाला तर भाजपचा पराभव झाला. या निवडणूकीमध्ये भाजपला केवळ आठ जागांवर समाधान मानावे लागले. तर आपने तब्बल 62 जागा जिंकल्या. दिल्ली निवडणुकीच्या निकालानंतर गृहमंत्री अमीत…