14 वर्षांनी लहान मुग्धा गोडसेला डेट करतोय अभिनेता राहुल देव, अभिनेत्यानं पहिल्यांदाच केलं ‘एज…
पोलीसनामा ऑनलाइन टीम - बॉलिवूडमधील काही कपल असे आहेत जे आपल्या एज गॅपमुळं अनेकदा चर्चेत आले आहेत. मिलिंद सोमन-अंकिता कुंवर, अर्जुन कपूर-मलायका अरोरा, शाहिद कपूर आणि मीरा राजपूत तसेच आमिर खान-किरण राव असे काही कपल सांगता येतील. या यादीत आणि…