Browsing Tag

Aanadrao Adsul

Amravati News : राणा दाम्पत्य म्हणजे नाटक कंपनी, माजी खासदार अडसूळ यांची टीका

तिवसा : पोलीसनामा ऑनलाईन - बडनेराचे आमदार रवी राणा आणि अमरावतीच्या खासदार नवनीत राणा हे दाम्पत्य म्हणजे नाटक कंपनी असल्याची टीका शिवसेना नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी केली आहे. आ. राणा यांनी काही दिवसांपूर्वी अडसूळविरोधात ईडी…