Browsing Tag

aap leader

समलिंगी संबंधांतून आपच्या नेत्याचा खून

गाझियाबाद : वृत्तसंस्थाआम आदमी पार्टीचे दिल्लीचे नेते नवीन दास यांची हत्या समलिंगी संबंधांमुळे झाली होती. गाझियाबाद पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाचा खुलासा केला. दास यांच्या हत्येच्या आरोपावरून तिघांना अटक करण्यात आली आहे.…