‘या’ पक्षानं मोदी – शहांसोबत काँग्रेसचं टेन्शन वाढवलं, होम ग्राऊंड असलेल्या…
पोलिसनामा ऑनलाईन - गुजरातच्या प्रमुख महापालिकांच्या निवडणुका काही दिवसांपूर्वी झाल्या. तर गुजरातमधील ग्राम पंचायत, जिल्हा परिषद निवडणुकांचे निकाल काल लागले. या दोन्ही निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षानं दमदार कामगिरी केली. भाजपनं सर्वच्या…