Gujarat Election Results | गुजरात निवडणुकीच्या निकालावर शरद पवारांचे भाष्य; म्हणाले ‘या’…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - Gujarat Election Results | देशातील सार्वत्रिक निवडणूक म्हणजे लोकसभा निवडणुका होऊन दोन तीन वर्षे झाली की, भारतीयांना येत्या निवडणुकांची चिंता सतवायला लागते. चालू सरकार पुन्हा येईल की, विरोधी पक्ष बाजी मारणार या…