Browsing Tag

Abduction

कपडे घालण्यावरून भाऊ ओरडला, 16 वर्षाच्या मुलीनं रागात सोडलं घर

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - बहीण लहान कपडे घालत असल्यावरून भाऊ ओरडला. याचा राग आल्याने 16 वर्षाची मुलगी घरातून निघून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोरेगाव पार्क परिसरात ही घटना घडली आहे.याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात…

पुण्यातील चर्चच्या खजिनदारानं केला 23 लाखाचा अपहार

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - चर्चचे खजिनदार असणाऱ्याने पदाचा दुरुपयोगकरुन 23 लाख रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार समोर आला आहे. देणगी स्वरुपात प्राप्त झालेल्या रकमेतील २२ लाख ७८ हजार घेतले आहेत. सप्टेंबर ते डिसेंबर २०१९ कालावधीत खडकीत ही घटना…

माजलगाव नगरपालिका भ्रष्टाचारप्रकरणी मुख्याधिकाऱ्यासह 7 जणांवर FIR

बीड/माजलगाव : पोलीसनामा ऑनलाइन - माजलगाव नगर परिषदेला विकास कामासाठी आलेल्या 4 कोटी 13 लाख 947 रुपयांचा अपहार केल्या प्रकरणी तत्कालीन मुख्यधिकारी बी.सी. गावित, लक्ष्मण राठोड व सध्याचे मुख्याधिकारी हरिकल्याण येलगट्टी यांच्यासह सात जणांवर शहर…

‘या’ सेवा सहकारी सोसायटीत तब्बल सव्वादोन कोटींचा अपहार, सचिव व लिपिका विरुद्ध FIR दाखल

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - पेडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी सुमारे सव्वादोन कोटी रुपयांचा अपहार केल्याचे लेखापरीक्षण अहवालात स्पष्ट झाले आहे. त्यावरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात सोसायटीचे सचिव व लिपिकाविरुद्ध अपहार, फसवणुकीचा…

अहमदनगर : ग्रामसेवकाकडून 94 लाखांचा अपहार

अकोले : पोलीसनामा ऑनलाइन - अकोले तालुक्यातील शेणित व आंबेवंगण येथील ग्रामपंचायतीचे दप्तर (रजिस्टर) तत्कालीन ग्रामसेवक भाऊसाहेब महादेव रणसिंग यांनी गहाळ करुन सुमारे ९४ लाख १७ हजार ६९२ रूपयांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी…

तत्कालीन नायब तहसिलदार गितांजली गरड यांच्यानंतर ‘त्या’ शासकीय जमिनीच्या हायप्रोफाईल…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - कोट्यवधी रुपयांच्या शासकिय जमीनींचे बेकायदेशीरपणे हस्तांतरण करत फसवणूक केल्या प्रकरणात तत्कालीन मंडल अधिकारी बळीराम खंडुजी कड याला अटक करण्यात आली आहे. यापूर्वी तत्कालीन नायब तहसिलदार गितांजली नामदेवराव गरड यांना…

दीड कोटीसाठी मित्राच्या भाच्याचे अपहरण ; पोलिस उपनिरीक्षकासह तिघांना अटक

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - मित्राच्या मदतीने कौटुंबिक वादातून मेव्हण्याला बेदम मारहाण करत ६ वर्षीय भाच्याचे दीड कोटी रुपयांसाठी अपहरण केल्याचा प्रकार बुधवारी सायंकाळी विद्यानगर परिसरात समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुंबईत कार्यरत…

एक वर्षाच्या चिमुरड्याचे अपहरण करणारे गजाआड

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन - आईच्या कुशीत झोपलेल्या एक वर्षाच्या चिमुरड्याचे अपहण करणा-या दोघांना भिवंडी गुन्हे शाखेने अटक केली आहे. ही घटना ३ जून रोजी रात्री दीड ते पहाटे पाचच्या सुमारास पद्मानगर येथे घडली होती. पोलिसांनी एक वर्षाच्या कुमार…