Browsing Tag

abdul qadir

पाकिस्तानचे फिरकीपटू अब्दुल कादीर यांचं निधन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पाकिस्तानचे माजी फिरकीपटू अब्‍दुल कादीर यांचे काल निधन झाले. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले. मृत्यूसमयी ते 65 वर्षांचे होते. जगभरात त्यांच्या गुगलीसाठी ते प्रसिद्ध होते. त्यांनी पाकिस्तानसाठी 67…