Browsing Tag

Abhishek Sayam

अखेर मेहनतीचं चीज झालं ! ‘गुणवंत’ शिक्षकाचा मुलगा झाला RBI चा ‘व्यवस्थापक’

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन - नागपूरमधून एका तरुणाला अभूतपूर्व यश मिळाले आहे. या तरुणाची निवड थेट रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये निवड झाली आहे. देशभरातील अडीच लाख तरुणातून त्याची निवड झाली आहे. हा यशस्वी तरुण आहे अभिषेक सयाम. नागपूर जिल्ह्यातुन…