Women Health | गर्भपातानंतर येणारी ‘मासिक पाळी’ किती दिवस सुरू राहते?; जाणून घ्या
पोलीसनामा ऑनलाइन - Women Health | गर्भपात (Abortion) झाल्यानंतर येणाऱ्या पिरीयड्सबाबत (Menstrual Period) अनेक महिला चिंतेत पडलेल्या असतात. गर्भापातानंतर मासिक पाळीमध्ये जादा रक्तस्त्राव (Bleeding) होईल यामुळे बहुतांश स्त्रियांना काळजी लागून…