Ahmednagar Hospital Fire | अहमदनगर जिल्हा रुग्णालयात आग कशी लागली? समोर आली ‘ही’…
अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - अहमदनगर जिल्हा रुग्णालयात आज सकाळी आग (Ahmednagar Hospital Fire) लागून 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर 6 जणांवर उपचार सुरु आहे. अहमदनगर जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीबाबत (Ahmednagar Hospital Fire)…