NCP MLA Rohit Pawar | ‘… म्हणून ते हवेत गेल्यासारखं वागतात’, रोहित पवारांचा राम…
अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (NCP MLA Rohit Pawar) आणि भाजप आमदार राम शिंदे (BJP MLA Ram Shinde) यांच्यामध्ये साखर कारखान्यावरुन चांगलाच वाद पेटला आहे. रोहित पवार (NCP MLA Rohit…