Browsing Tag

ACB News

Pune : 16 हजाराची लाचप्रकरणी खासगी व्यक्तीवर अ‍ॅन्टी करप्शनकडून FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - वारजे माळवाडी पोलीस ठाण्यातील एका वजनदार पोलीस कर्मचाऱ्याचे लाचप्रकरण ताजे असताना येथील पोलिसांसाठी 16 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी खासगी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी धनंजय अधिकारी या…

महिला तलाठ्यास 1300 रूपयांची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शननं रंगेहाथ पकडलं

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन - यवतमाळ जिल्ह्यातील एका महिला तलाठ्याला 1300 रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले. काही वेळापूर्वी ही कारवाई करण्यात आली आहे. यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.ममता मोतीराम पवार (रा. आर्णी) असे पकडण्यात…

लॉकडाऊनमध्ये पुण्यातील PWD चा शाखा अभियंता 2 लाख 50 हजाराची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यात सार्वजनिक बांधकाम विभागातील (पीडब्ल्यूडी) शाखा अभियंत्याला अडीच लाख रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा कारवाईकरून रंगेहात पकडले. आज दुपारी ही कारवाई करण्यात आली आहे.विलास गोपाळराव…

ऐतिहासिक कारवाई ! पोलीस उपविभागीय अधिकारी, पोलीस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षकासह 6 पोलीस अँटी…

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन -  राज्य पोलीस दलाच्या इतिहासात पहिल्यांदाच SDPO, PI व सहाय्यक पोलीस निरीक्षकासह 6 पोलीस लाच मागितल्याच्या गुन्ह्यात अडकले आहेत. यवतमाळ लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने 29 फेब्रुवारीपासून ट्रॅप लावला होता. आज (शनिवारी)…

2100 रुपयांची लाच स्विकारतान पोलिसासह पंटर अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन - तक्रारदारासह कुटुंबियांच्या विरोधात निघालेल्या वॉरंटमध्ये अटक न करण्यासाठी 2100 रुपयांची लाच मागणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यासह त्याचा खासगी पंटरला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने अटक केली. ही कारवाई आज (बुधवारी) दुपारी…

5000 रुपयांची लाच स्विकारताना मंत्रालयातील गृहविभागातील लिपिक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - शस्त्र परवाना देण्यासाठी मंत्रालयातील गृहविभागात काम करणाऱ्या कनिष्ठ लिपिकाला 5 हजार रुपयांची लाच स्विकारताना अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे भ्रष्टाचाराची पाळेमुळे मंत्रालयापर्यंत असल्याची…

4000 रुपयांची लाच स्विकारताना विधी व न्याय विभागाचा कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन - लाच न दिल्यास न्यायालयातून वॉरंट काढण्याची धमकी देऊन तक्रारदाराकडून 4 हजार रुपयांची लाच स्विकारताना विधि व न्याय विभागाच्या चपराश्याला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई छत्रपती चौकात सापळा रचून…

सातारा : 3000 रुपयांची लाच घेताना रेल्वे अधिकारी पुणे CBI च्या जाळ्यात

सातारा : पोलसनामा ऑनलाइन -  रेलरोकोमध्ये अटक करण्यात आलेल्या संशयिताची कागदपत्रे परत देण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच स्विकारता क्षेत्र माहुली रेल्वे स्टेशनमधील उपनिरक्षकाला पुणे सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. एम.आय. बागवान असे…