Browsing Tag

ACB

पुणे : पिंपरी-चिंचवडमध्ये 5 लाख रूपयांची लाच घेताना पोलिस अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील एका पोलीस उपनिरीक्षकास 5 लाख रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले. त्यामुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली.फारुख सय्यद सोलापूरे असे पकडण्यात आलेल्या उपनिरीक्षकाचे नाव असल्याचे…

3300 रुपयाची लाच घेताना वित्त विभागातील सहाय्यक लेखाधिकाऱ्यासह सेवक अँटी करप्शनच्या जाळ्यात

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन - दलित वस्तीत केलेल्या कामाच्या धनादेशावर वरिष्ठ अधिकाऱ्यांची सही घेऊन धनादेश देण्यासाठी 3300 रुपयाची लाच घेताना नांदेड जिल्हा परिषदमधील वित्त विभागातील सहाय्यक लेखाधिकारी व सेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने…

पुण्यातील ‘या’ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कंट्रोल रूमशी सलग्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - "वजनदार" कमरचाऱ्याच्या लाचेच प्रकरण वरिष्ठ निरीक्षकांना चांगलेच भोवले असून, तडकाफडकी त्यांना कंट्रोलला (पोलीस नियंत्रण कक्ष) हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे इतर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांचे…

लॉकडाऊनमध्ये पुण्यातील PWD चा शाखा अभियंता 2 लाख 50 हजाराची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यात सार्वजनिक बांधकाम विभागातील (पीडब्ल्यूडी) शाखा अभियंत्याला अडीच लाख रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा कारवाईकरून रंगेहात पकडले. आज दुपारी ही कारवाई करण्यात आली आहे.विलास गोपाळराव…

लॉकडाऊन अन् संचारबंदी चालू असताना बड्या पोलिस अधिकार्‍याचं तोडपाणी, 50 लाखाच्या लाचेचं प्रकरण,…

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोना व्हायरसनं सर्वत्र थैमान घातलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारनं 31 मे पर्यंत संपुर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केला आहे तर सायंकाळी 7 ते सकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान संचारबंदी म्हणजेच कर्फ्यू…

Lockdown मध्ये बीड पोलीस दलातील अधिकाऱ्यासह एक पोलिस 15 हजाराची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या…

बीड : पोलीसनामा ऑनलाइन - वाळूच्या गाडी सोडण्यासाठी व पुढं मदत करण्यासाठी 15 हजार रुपयांची लाच घेताना बीड पोलीस दलातील एका अधिकाऱ्यासह एका पोलीस कर्मचाऱ्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.…

Lockdown : संचारबंदी दरम्यान लाचखोरी ! 1,00,000 ची लाच घेताना उप अभियंता अँटी करप्शनच्या जाळ्यात

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोना व्हायरसनं जगभरात हाहाकार माजवला आहे. भारतात आणि राज्यात कोरोनामुळे नागरिक स्त्रस्त झाले आहेत. केंद्राकडून आणि राज्य सरकारकडून कोरोनाविरुद्ध लढा दिला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 21…

25000 रुपयाची लाच घेताना महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण कार्यालयातील 2 क्षेत्रीय अधिकारी अ‍ॅन्टी…

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन - खडी क्रशर मशीन चालविण्याची परवानगी देण्यासाठी 25 हजाराची लाच घेताना नाशिक येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालयातील दोन क्षेत्रीय अधिकाऱ्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई आज (गुरुवार) सातपुर येथील उप…

1000 रुपयाची लाच घेताना पाटबंधारे कार्यालयातील कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - जमीन लाभ क्षेत्राखाली येत नसल्याचा दाखला देण्यासाठी 1 हजार रुपयाची लाच घेताना श्रीगोंदा येथील पाटबंधारे कार्यालयातील आरेखकाला रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई आज (बुधवार) श्रीगोंदा येथील पाटबंधारे कार्यालयाच्या…