Browsing Tag

accident

दुचाकीस्वार महाविद्याालयीन तरुणाचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - भरधाव दुचाकीस्वार महाविद्याालयीन तरुणाने वाहनाला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात त्याचा मृत्यू झाला. ही घटना कात्रज -देहूरोड बाह्यवळण मार्गावरील आंबेगाव परिसरात घडली.प्रणव अतुल गलगले (वय २१, सध्या रा.…

खामगाव – शेगाव रोडवर भीषण अपघातात 9 जखमी

शेगाव : पोलीसनामा ऑनलाइन - भरधाव वेगात जाणाऱ्या दोन चारचाकी वाहनांच्या भीषण अपघातात 9 जण जखमी झाले आहेत. हा अपघात आज (गुरुवार) रात्री साडे दहाच्या सुमारास खामगाव-शेगाव रोडवर झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने…

ताम्हिणी घाटात मोटार झाडाला धडकल्याने 3 जणांचा मृत्यू, 2 गंभीर जखमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - भरधाव वेगातील मोटारीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी झाडाला धडकून झालेल्या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये पुण्यातील रहिवाशांचा समावेश आहे. दोघा जखमींना उपचारासाठी…

तामिळनाडूत भीषण अपघात, बस आणि ट्रकच्या धडकेत 19 ठार तर 20 जखमी

कोयंबटूर : वृत्त संस्था - तामिळनाडुमधील कोयंबटूर अविनाशी येथे लॉरीने दुभाजक तोडून समोरुन आलेल्या व्हॉल्वो बसला धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कंडक्टरसह १९ जणांचा मृत्यु झाला आहे. पहाटे सव्वा तीन वाजता हा अपघात झाला. बंगळुरुहून…

चंद्रपूर-मूल मार्गावर भरधाव स्कार्पिओची ट्रकला धडक, 6 जागीच ठार तर 6 जखमी

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाईन - चंद्रपूर - मूल मार्गावरील केसला घाट ते नागाळा दरम्यान भरधाव स्कार्पिओने थांबलेल्या ट्रकला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात ६ जण जागीच ठार झाले. तर ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये २ पुरुष, तीन महिला व…

दुचाकीला धडक देऊन पळून जाण्याच्या घाईत कंटेनर ट्रॅक्टरला ‘धडकला’, एक ठार 20 जखमी

गेवराई : पोलीसनामा ऑनलाइन - औरंगाबादहुन गेवराईकडे भरधाव वेगात येणाऱ्या मालवाहू कंटेनरने दुचाकी आणि आयआरबीच्या कामावर मजूर घेऊन जाणार्‍या ट्रॅक्टरला पाठीमागून जोराची धडक दिली. या तिहेरी अपघातात एक महिला जागीच ठार तर पंधरा ते वीस कामगार जखमी…

आग्रा एक्सप्रेस हायवेवर मोठा अपघात बसची कारच्या धडकेत ६ जण ठार कारमधील बलुनही वाचवू शकले नाही प्राण

कानपूर : वृत्त संस्था - लखनौ -आग्रा एक्सप्रेसवेवर बसने दुभाजक तोडून समोरुन येणाऱ्या कारला धडक दिली. या भीषण अपघातात ६ जण जागीच ठार झाले. हा अपघात इतका भीषण होता की, फॉर्च्युनर कारचा चेंदामेंदा झाला आहे. कारमधील बलूनही पाच जणांचा प्राण वाचवू…

धुळे : बसच्या भिषण अपघात 34 प्रवासी जखमी, 5 जणांची प्रकृती नाजुक

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - मुंबई-आग्रा महामार्ग राष्ट्रीय क्रमांक तीन वर दुपारी साडेचार वाजेच्या दरम्यान एक भीषण अपघात झाला. धुळे येथील शिरपूर तालुक्यातील मुंबई-आग्रा महामार्गावर सांगवी गावाजवळील ओम पेट्रोल पंप समोरील रस्त्यावर उभ्या…