Browsing Tag

Accsident

भिवंडी : मुंबई-नाशिक महामार्गावर अपघात; चौघांचा मृत्यू

भिवंडी : पोलीसनामा ऑनलाईन -  मुंबई-नाशिक महामार्गावर कार आणि खासगी बसमध्ये झालेल्या भीषण अपघातात कारमधील चौघांचा मृत्यू झाल्याची घटना भिवंडीतील पिंपळास गावाच्या हद्दीत सोमवारी पहाटे घडली. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यामध्ये अपघाताची नोंद…

Thane News : येऊरच्या घाटात रिक्षा उलटली; चालक ठार, तिघे जखमी

ठाणे :पोलीसनामा ऑनलाईन - ऑटो रिक्षा उलटून झालेल्या अपघातात रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला. तर रिक्षातील अन्य तिघे जखमी झाले आहेत. येथील येऊर घाटात रविवारी (दि. 17) मध्यरात्री पावणे तीन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातात रिक्षाचे…

Pimpri News : कंटेनरच्या धडकेत पादचारी ठार, तर दुचाकीस्वार जखमी

पिंपरी/पुणे  : पोलीसनामा ऑनलाइन - भरधाव वेगात जाणाऱ्या कंटेनरची धडक रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यास बसली. यामध्ये गंभीर जखमी होऊन पादचाऱ्याचा मृत्यू झाला. त्यानंतर पुढे जाऊन कंटेनरने एका दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला…

पुण्यात वेगवेगळ्या अपघातात चौघांचा मृत्यू; एक जखमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरात वेगवेगळ्या भागात झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू झाला. तर एक महिला जखमी झाली आहे. गणेशखिंड रस्ता, वानवडी, शेवाळवाडी आणि खराडी परिसरात झाले आहेत. गणेशखिंड रस्त्यावरुन भरधाव दुचाकीस्वार घसरुन खाली कोसळला. यात…

पुण्यातील नवले ब्रिजजवळ विचित्र अपघात ! 7 वाहने एकमेकांना धडकली (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यातील नवले ब्रिजजवळ आज एकमेकांना 7 वाहने धडकून विचित्र अपघात झाला. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. पण एका ट्रक चालकामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.…

पिंपरीमध्ये कार आणि टेम्पोचा भीषण अपघात, दोन जखमी, घटनेचा थरार CCTV मध्ये कैद (व्हिडिओ)

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यात वाढत असल्याने लॉकडाऊन सुरु आहे. लॉकडाऊनमुळे रस्त्यावरील वाहतूक बंद असून रस्ते मोकळे आहेत. मात्र काही दिवसांपासून लॉकडाऊच्या चौथ्या टप्प्यात शिथिलता दिल्याने रस्त्यावरील वाहतूक वाढली…

भीषण अपघात 6 शेतकरी ठार

इटावा : वृत्तसंस्था - इटावा येथे पिकअप ट्रक आणि दुसर्‍या ट्रकमध्ये समोरासमोर झालेल्या अपघातात ६ शेतकरी ठार झाले तर, १ जखमी झाला आहे. इटावाच्या फ्रेन्ड्रस कॉलनी भागात रात्री उशिरा हा अपघात घडला आहे़.याबाबत सिटीचे पोलीस अधीक्षक आर सिंग…

गुळुंचेत दुचाकी आणि चारचाकीमध्ये अपघात, एकाचा मृत्यू तर एक जण जखमी

नीरा : पोलीसनामा ऑनलाईन - मोहंम्मदगौस आतार - गुळुंंचे (ता.पुरंदर) येथील मुलाणकी वस्तीजवळ इरटिका चार चाकी गाडी व टि.व्ही.एस. दुचाकी या दोन वाहनांमध्ये झालेल्या अपघातात एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला आहे. हा अपघात शनिवारी…

राजस्थानमधील बस आणि बोलेरोच्या भीषण अपघातात 9 जणांचा मृत्यू, 15 जण जखमी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - राजस्थानच्या भीलवाडा जिल्ह्यातील बिगोडजवळ सोमवारी रात्री बस आणि बोलेरोचा अपघात झाला. यात १५ जखमी ९ जणांचा मृत्यू झाला आहे आहे. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.बोलेरोमध्ये…