Browsing Tag

accuse

Lonikand Police | लोणीकंद पोलिसांकडून खुनाच्या प्रयत्नातील 3 महिन्यापासून फरार आरोपीला अटक

थेऊर : पोलिसनामा ऑनलाइन (Policenama Online) - खुनाच्या प्रयत्नातील फरार आरोपीला (accuse) लोणीकंद पोलिसांनी (Lonikand Police) अटक केली आहे. आरोपी गेल्या तीन महिन्यापासून फरार होता. लोणीकंद पोलीस (Lonikand Police) त्याच्या मागावर होते. अखेर…

डीबीरूममध्येच आरोपींचे विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - जिल्ह्यातील शिरूर पोलीस ठाण्यात दरोड्याच्या गुन्ह्यात पोलीस कोठडीत असणार्‍या तीन आरोपींनी डीबी रूममध्येच विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या तिघांवर खासगी रुग्णालयात…

चक्क कोर्टात ‘त्यानं’ लगावली तरुणीच्या ‘कानशिलात’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - एक वर्षापूर्वी चालत्या बसमध्ये भावाचा कोयत्याने खून करणाऱ्या आरोपीने कोर्टात साक्षीसाठी आलेल्या तरुणीच्या कानफटात मारली. राजगुरुनगर येथील जिल्हा न्यायालयात शनिवारी दुपारी ही घटना घडली आहे.अजित भगवान कान्हुरकर…

स्थानिक गुन्हे शाखेकडून सराईत गुन्हेगाराला अटक

पुणे (लोणी काळभोर) : पोलीसनामा ऑनलाईन - स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना एका खबऱ्याकडून बातमी मिळाली की, शिरूर पोलीस स्टेशन मध्ये चोरीच्या गुन्ह्यात आवश्यक असलेला फरारी आरोपी वाघोलीत येणार आहे. यातील फिर्यादी नामे…

धुळे : पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यातून आरोपीचे पलायन

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन - शहरातील पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन हद्दीतील कॉलनी परिसरातील घरातून विहिरीतील इलेट्रिक मोटर चोरीस गेल्याच्या तक्रारी दाखल आहे. त्यात पश्चिम देवपुर पोलीसांनी तपास करत आज चार जणांना ताब्यात घेतले. आरोपींनी गुन्हाची…

अहमदनगर : आरोपीचा पोलिस स्टेशन मध्येच आत्महत्येचा प्रयत्न

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - लघवी करण्याच्या बहाण्याने कोपरगाव ग्रामीण पोलिस स्टेशनच्या शौचालयात आरोपीने स्वत:च्या गळ्यावर ब्लेडने वार करत पोलिसांना धमकावत त्यांच्यावरही ब्लेडने वार करण्याचा प्रयत्न केला. काल दुपारी ही घटना घडली. याप्रकरणी…

धोनी आणि अरविंद केजरीवाल यांना जीवे मारण्याची धमकी ; एकाला अटक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - क्रिकेटर महेंद्र सिंह धोनी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जीवे मारण्याची धमकी देण्याऱ्या महाभागाला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. नवी मुंबई पोलीसांनी अमीर उल्ला शेख नावाच्या व्यक्तीला ताब्यात…

काँग्रेसमध्ये गुंडांना प्राधान्य ; काँग्रेसच्या ‘या’ प्रवक्त्यांचा आरोप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधील गटबाजी समोर आली आहे. महिलांसोबत गैरवर्तन करणाऱ्या गुंडांना पक्षात प्राधान्य दिलं जात असल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदींनी केला आहे. एका पत्रकार परिषदेत…

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास १० वर्षे सक्तमजुरी 

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन - लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीवर सतत बलात्कार केल्याप्रकरणी एका नराधमास दोषी ठरवत दहा वर्षे सक्तमजुरी व ५ हजार रुपये दंड अशी शिक्षा तिसरे जिल्हा न्यायाधीश ए. एस.सय्यद यांनी सुनावली आहे. हदगाव तालुक्यातील…

शाळकरी मुलीच्या बलात्कार प्रकरणी नराधमाला २० वर्षे सक्तमजुरी

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन - अत्याळ (ता. गडहिंग्लज) येथील महादेव बाळू कसाळे (वय ५३) या नराधमाने अल्पवयीन शाळकरी विद्यार्थिनीवर बलात्कार केल्या प्रकरणी त्याला २० वर्षे सक्तमजुरी व ३० हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायाधीश अनिरुद्ध प्रतिनिधी…