Browsing Tag

Accused

उरुळीकांचन येथे सराईत आरोपींकडून पिस्टल व तलवार जप्त ; LCB च्या पथकाची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन (अब्बास शेख) - उरुळीकांचन दत्तवाडी रोड येथुन एलसीबी शाखेच्या पथकाकडून दोन सराईत गुन्हेगारांना एक पिस्टल, जिवंत काडतूस व तलवारीसह जेरबंद करण्यात आले असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट…

डॉ. पायल तडवी प्रकरणात 3 महिला आरोपी डॉक्टरांना जामिन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - डॉ. पायल तडवी प्रकरणातील आरोपींना उच्च न्यायालयाने आज (शुक्रवार) जामीन मंजूर केला आहे. दोन लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर न्यायालयाने त्यांची जामीनावर सुटका केली. जामीन मंजूर करताना मुंबई बाहेर जाण्यास मनाई करण्यात…

धक्कादायक ! मामाच्या मित्रांनीच बिअर पाजून 18 वर्षीय मुलीवर बलात्कार, संपूर्ण जिल्हयात खळबळ

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन - मुख्यमंत्र्यांच्या नागपूरमध्ये एक धक्कादायक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका १८ वर्षीय मुलीला बळजबरी दारू पाजून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे ज्या आरोपींनी हे…

आरोपीचा वाढदिवस सेलिब्रेट करणारे ‘त्या’ पोलिस ठाण्यातील २ पोलिस उपनिरीक्षक, २ हवालदार…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - भांडुप पोलीस ठाण्यात आरोपी आयान खानचा वाढदिवस साजरा करणे २ पोलीस उपनिरीक्षक आणि २ हवालदारांचा चांगलाच महागात पडला आहे. वाढदिवसाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर परिमंडळ ७ चे पोलीस उपायुक्त अखिलेश सिंह…

जामीन मिळाला एकाला आणि सुटला दुसराच !

पाटणा : वृत्तसंस्था - बिहारमध्ये पाटणा कोर्टाने एकाला जामीन मंजूर केला आणि जामिनावर सुटला दुसराच कोणीतरी. होय, बिहारच्या सीवानमध्ये हेच घडले आहे. वास्तविक दरोड्याच्या प्रकरणात अटक केलेल्या दोन लोकांची नावे समान होती, त्यामुळे ही घटना घडली…

एका मोबाईलचा ‘शोध’ घेताना ‘त्यांच्या’ हाती लागलं २१७ मोबाईलचं…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - अनेकदा आपण कामाच्या गडबडीत बस किंवा रेल्वेमध्ये गर्दी असून देखील चढतो. अशावेळी आपले आपल्या बॅगकडे किंवा पर्सकडे लक्ष नसते. गर्दीमुळे आपल्या महत्वाच्या वस्तू चोरीला जातात. या गोष्टी बसमध्ये, रेल्वेमध्ये किंवा…

कमालच झाली राव ! मुले पळवणारी टोळी समजून काँग्रेसच्या नेत्यांना गावकऱ्यांकडून बेदम मारहाण, सर्वत्र…

बैतुल (मध्यप्रदेश) : वृत्तसंस्था - जमावाकडून मारहाण होण्याच्या घटना देशभर घडत आहेत. या मारहाणीतून काँग्रेसच्या नेत्यांची देखील सुटका झालेली नाही. मध्यप्रदेश राज्यातील बैतुल जिल्ह्यात मुले पळवणारी टोळी समजून काँग्रेसच्या दोन नेत्यांसह…

धक्‍कादायक ! मध्यरात्री मित्राच्या रूममध्ये गेलेल्या युवतीवर १२ जणांकडून सामुहिक बलात्कार, बनवला…

आर्यलँड : वृत्तसंस्था - आर्यलँड येथील साईप्रस येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. एका १९ वर्षीय मुलीवर ११ मुलांनी एकत्रित बलात्कार केला आहे. या मुलीच्या सांगण्यांनुसार ही मुलगी रात्री उशीरा एका मुलाच्या रुममध्ये गेली. त्यानंतर तेथे त्या मुलाचे…

बॉम्ब बनविण्यासाठी जिलेटीन पुरवणाऱ्याला अटक

पनवेल : पोलीसनामा ऑनलाइन - कळंबोली येथील सुधागड शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ बॉम्ब ठेवणाऱ्या तिघांना नवी मुंबई पोलिसांनी अटक केली होती. या गुन्ह्यात या आरोपींना जिलेटीन पुरवणाऱ्या चौथ्या आरोपीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.…

१५० घरफोड्या करणारा सराईत १९ वर्षानंतर पुणे पोलिसांच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुणे आणि राज्यात तब्बल १५० च्या वर घरफोडीचे गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला १९ वर्षांनी अटक करण्यात पुणे गुन्हे शाखेला यश आले आहे. संजय नामदेव कांबळे (वय-४८ रा. गांधीनगर देहुरोड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे…