home page top 1
Browsing Tag

ACP

राज्यातील 10 वरिष्ठ पोलिस (SP/DCP/ACP) अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्य गृह विभागाने आज (गुरूवार) १० पोलिस अधीक्षक / पोलिस उपायुक्त, सहाय्यक पोलिस आयुक्त / पोलिस उप अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. राज्य गृह विभागाने अलिकडेच पोलिस दलातील सर्वसाधारण बदल्या…

पुणे शहरातील ४ सहायक पोलीस आयुक्तांच्या (ACP) बदल्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे पोलीस दलातील ४ सहायक पोलीस आयुक्तांच्या (ACP) बदल्या करण्यात आल्या आहेत. बदली करण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश आज (सोमवार) रात्री पुणे पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम यांनी काढले आहेत.बदली…

राज्यातील 40 सहाय्यक पोलिस आयुक्त (ACP) / उप अधीक्षकांच्या (DySp) बदल्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्य गृह विभागाने आज (बुधवार) पोलिस दलातील ४० सहाय्यक पोलिस आयुक्त / पोलिस उप अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. बदल्या करण्यात आलेल्या पोलिस अधिकाèयांची नावे आणि त्यापुढील कंसात कोठुन कोठे बदली…

राज्यातील ९७ पोलिस निरीक्षकांना सहाय्यक आयुक्‍त / पोलिस उप अधीक्षकपदी (ACP/DySp) बढती, बदल्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्य पोलिस दलातील तब्बल 97 वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना सहाय्यक आयुक्‍त / पोलिस उप अधीक्षकपदी बढती देण्यात आली असून त्यांच्या बढतीवर बदल्या करण्याचे आदेश आज (सोमवारी) गृह विभागाने काढले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासुन…

पिंपरी-चिंचवड आयुक्‍तालयातील २ उपायुक्‍त, २ सहाय्यक आयुक्‍त आणि ५ निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तालयातील २ पोलिस उपायुक्‍त, २ सहाय्यक पोलिस आयुक्‍त आणि ५ पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. बदल्यांचे हे आदेश पोलिस आयुक्‍त के. पद्मनाभन यांनी आज (गुरूवार) काढले…

राज्यातील १०१ पोलिस उप अधीक्षक (DySp) / सहाय्यक आयुक्‍तांच्या (ACP) सर्वसाधारण बदल्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्य पोलिस दलातील तब्बल 101 सहाय्यक पोलिस आयुक्‍त तथा पोलिस उप अधीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदल्यांचे आदेश आज (गुरूवारी) काढण्यात आले आहेत.बदली झालेल्या सहाय्यक आयुक्‍त / पोलिस उपाधीक्षकांचे नाव…

IPS अधिकारी रामनाथ पोकळे पिंपरी-चिंचवडचे नवे अप्पर पोलीस आयुक्‍त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - राज्य गृह विभागाने आज (शुक्रवारी) तब्बल 20 वरिष्ठ आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये काही पोलिस उप महानिरीक्षक अधिकार्‍यांना विशेष पोलिस महानिरीक्षकपदी बढती देण्यात आली आहे तर काही वरिष्ठ पोलिस…

महिला सहकारी अधिकार्‍यासह दोघी 50 हजाराची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे: पोलीसनामा ऑनलाइन- पतसंस्थेच्या व्यवस्थापकाकडून संबंधित पतसंस्थेचे तपासणी अहवालाचे शेरे अनुकुल करून देण्यासाठी 50 हजार रूपयाची लाच घेणार्‍या महिला सहकार अधिकारी आणि तिच्या खासगी साथीदार महिलेस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज (बुधवारी)…

राज्यातील २ उप अधिक्षक / सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील २ पोलीस उपअधिक्षक व सहायक पोलीस आयुक्त (निशस्त्र) संवर्गातील दोन अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश राज्याच्या गृह विभागाने शुक्रवारी काढले आहेत.बदली झालेल्या पोलीस…

४ सहायक पोलीस आयुक्तांच्या बदल्या

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील ४ सहायक पोलीस आयुक्तांच्या पोलीस आयुक्त आर.के. पद्मनाभन यांनी बदल्या केल्या आहेत. बदली झालेल्या सहायक पोलीस आयुक्ताचे नाव आणि कंसात कोठून कोठे बदली…