Browsing Tag

Action Scenes

स्टंट करताना हॉलिवूडचा सुपरस्टार टॉम क्रूजचा अपघात, 20 कोटी पाण्यात !

पोलिसनामा ऑनलाईन - धोकादायक स्टंट करताना हॉलिवूड सुपरस्टार टॉम क्रूजचा अपघात झाला आहे. सुदैवाने अपघातात त्याला फारशी दुखापत झाली नाही. परंतु कोट्यवधी रुपयांचा सेट मात्र जळून खाक झाला आहे. परिणामी लॉकडाउनच्या काळात निर्मात्यांना मोठे नुकसान…