Browsing Tag

Action

सोलापूर रस्ता : रात्री भाजीपाला खरेदी-विक्री सुरूच, लक्ष्मी कॉलनी येथे अपघात सदृशस्थिती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - सोलापूर रस्त्यावर मांजरी फाटा चौकाजवळच लक्ष्मी कॉलनी येथे दररोज रात्री 8 नंतर भाजीपाल्याच्या टेम्पो, छोटा हत्ती गर्दी होत आहे. यामुळे अपघातसदृशस्थिती निर्माण झाली आहे. याबाबत हडपसर पोलीस आणि पुणे नियंत्रण कक्षाला…

अबु आझमी यांच्याशी वादानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक शालिनी शर्मा यांची तडकाफडकी बदली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - रेल्वेने गाड्याविषयी माहिती न दिल्याने १० हजार लोक मुंबई रेल्वे स्टेशनबाहेर जमले होते. मात्र, रेल्वेने गाड्यांची माहिती न दिल्याने आत सोडण्यात आले नाही. यावरुन खासदार अबु आझमी यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शालिनी…

‘लॉकडाऊन’दरम्यान ‘स्पा’ सेंटरमध्ये सुरु होते अश्लिल चाळे, पोलिसांची धाड पडली…

सतना / मध्य प्रदेश : वृत्तसंस्था - देशात कोरोनाचा प्रदुर्भाव वाढत असल्याने देशव्यापी लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. मध्य प्रदेशात देखील कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. राज्यात लॉकडाऊन असताना…

भारताविरूध्द नेपाळला भडकवून आपल्या बाजूनं करण्याचा चीनचा डाव, ‘ड्रॅगन’ हुशारी करून…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : नेपाळने आपला नवीन राजकीय नकाशा प्रसिद्ध करत गेल्या अनेक वर्षांपासून भारताशी असणारे चांगले संबंध बिघडवण्याचे काम केले आहे. या नकाशात नेपाळने लिम्पियाधुरा, कालापानी आणि लिपुलेख हे नेपाळचे भाग असल्याचे वर्णन केले…

Coronavirus In World : चीनी हॅकर्सच्या निशाण्यावर अमेरिकी ‘लस’, रिसर्च चोरल्याचा देखील…

वॉशिंग्टन : वृत्त संस्था - चीन-अमेरिकेनी परस्परांच्या सैन्यांचं तंत्रज्ञान, गुप्त कागदपत्रं यांची चोरी केल्याचे आरोप या आधी पण अनेकदा केले गेले आहेत. पण अमेरिकेनी आता चीनवर कोविड-19 बाबत केलेल्या संशोधनाची चोरी केल्याचा आरोप केला आहे.…

Lockdown 3.0 : वादग्रस्त पूनम पांडेला मित्रासोबत फिरणं पडलं महागात, मुंबई पोलिसांकडून FIR

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  - कायम वादग्रस्त विधाने करुन चर्चेत राहण्याचा प्रयत्न करणार्‍या मॉडेल पूनम पांडेवर तिच्या मित्रासह मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. लॉकडाऊनच्या काळात विनाकारण शहरात फिरत असल्याने मरिन ड्राईव्ह पोलिसांनी ही…

हडपसर : मांजरी फाटा येथे 113 वाहन चालकांवर गुन्हे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  - कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी देशभर लॉकडाऊन असूनही कामाशिवाय फिरणाऱ्या 73, तर आज (बुधवार) 53 अशा एकूण 113 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्याचबरोबर मोटार व्हेईकल अ‍ॅक्टनुसार 87 वाहनचालकांवर केसेस दाखल केल्या…

पालघर हत्याकांड : कासा पोलीस ठाण्यातील 35 कर्मचाऱ्यांच्या बदल्या

पालघर : पोलीसनामा ऑनलाइन - पालघर जिल्ह्यात कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गडचिंचले येथे दोन साधू आणि त्यांच्या चालकाची हत्या झाल्यानंतर कासा पोलीस ठाण्यातील 35 कर्मचाऱ्यांची जिल्ह्यमध्ये अन्य ठिकाणी बदली करण्यात आली आहे.16 एप्रिलच्या…

Lockdown : संचारबंदीत पोलिसांना ‘मामा’ बनवणं आमदाराच्या जावयला भोवलं, आमदाराची कार जप्त

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू आहे. राज्यातली कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जागोजागी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. सोलापूरात कोरोना…