Browsing Tag

Actor Irrfan

अभिनेता इरफान खानची तब्येत अचानक बिघडली, कोकिलाबेन हॉस्पिटलच्या ICU मध्ये उपचार सुरू !

पोलिसनामा ऑनलाइन –बॉलिवूड स्टार इरफान खानची तब्येत अचानक खराब झाली आहे. इरफान खानला मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या इरफान आयसीयुमध्ये असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.अद्याप इरफान खानला नेमकं काय झालं याची…