Browsing Tag

Actor Ishaan Khattar

अनन्या पांडे अन् ईशान खट्टरच्या ‘खाली पीली’चा टीजर Out ! पहा व्हिडीओ

बॉलिवूड ॲक्ट्रेस अनन्या पांडे आणि अभिनेता ईशान खट्टर यांचा आगामी सिनेमा खाली पीली ची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. आजच ईशान आणि अनन्या यांच्या खाली पीली या सिनेमाचा टीजर रिलीज झाला आहे. या टीजरमध्ये ईशानला डेढ शाना आणि अनन्या तिखी…