Advocate Gunaratna Sadavarte | सदावर्तेंची गाडी फोडणाऱ्यां मराठा आंदोलकांसाठी प्रसिद्ध वकील सरसावले!…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - Advocate Gunaratna Sadavarte | राज्य सरकारने (State Government) ४० दिवसानंतर सुद्धा मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) कोणताही निर्णय न घेतल्याने अखेर मनोज जरांगे (Manoj Jarange) पुन्हा आमरण उपोषणाला बसले…