Browsing Tag

Actor Sanjay Dutt

अभिनेता संजय दत्तला मिळाला US व्हिसा, उपचारासाठी लवकरच होणार रवाना

पोलिसनामा ऑनलाईन टीम - अभिनेता संजय दत्तला अमेरिकेचा व्हिसा मिळाला असून तो लवकरच उपचारासाठी रवाना होणार आहे. त्याला फुफ्फुसाच्या कॅन्सरचे निदान झाले असून उपचारासाठी तो अमेरिका किंवा सिंगापूरला जाण्याची शक्यता आहे.उपचारासाठी संजूबाबा…

Sanjay Dutt Treatment : उपचारासाठी लवकरच न्यूयॉर्कमध्ये जाऊ शकतो संजय दत्त, ‘हे’ आहेत…

नवी दिल्लीः वृत्तसंस्था - बॉलिवूड अभिनेता संजय दत्त आजकाल गंभीर आजाराशी झगडत देत आहे. काही दिवसांपूर्वी हे समजले आहे की, संजय दत्तला स्टेज 4 फुफ्फुसाचा कर्करोग झाला आहे. आतापर्यंत आलेल्या वृत्तानुसार, संजय दत्त मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात…

अभिनेता संजय दत्तला फुफ्फुसाचा कर्करोग, उपचारासाठी अमेरिकेला जाणार !

मुंबई, पोलीसनामा ऑनलाईन : बॉलिवूड अभिनेता संजय दत्त (संजूबाबा) ला कर्करोग झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. चित्रपट व्यवसाय विश्लेषक कोमल नाहाटा यांनी ट्विटरच्या माध्यमातून याबाबत माहिती देताना सांगितले की, संजय दत्त याला फुफ्फुसाचा…

‘सुशांतच्या आत्महत्ये प्रकरणी तीनही खान गप्प का ?’,भाजपाच्या ‘या’ नेत्याचा…

बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूतचं निधन होऊन जवळपास 3 आठवडे होऊन गेले आहेत. मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. चाहते तर अजूनही सीबीआय चौकशीची मागणी करत आहेत. राजकीय वर्तुळातही याची खूप चर्चा होत आहे. भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी…

प्रिया दत्त यांच्यावर ‘तिकीट’ विकल्याचा आरोप, भावाचे अंडरवर्ल्डसोबत…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - विधानसभा निवडणुकीमध्ये तिकीटवाटपावरून सध्या महाराष्ट्रात मोठा गोंधळ सुरु आहे. पक्षाच्या वरिष्ठांमुळे सध्या मुंबईतील नेते संजय निरुपम नाराज झाले असून त्यांनी काँग्रेस हायकमांडवर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच…

मान्यताला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना संजय दत्तने शेअर केली ‘इमोशनल’ पोस्ट !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - बॉलिवूड सुपरस्टार संजय दत्तची पत्नी मान्यता दत्त 40 वर्षांची झाली आहे. संजयचं मान्यतावर किती प्रेम आहे हे वेगळं सांगायची गरज नाही. संजू बाबा सोशलवर नेहमीच आपले मान्यताप्रति प्रेम व्यक्त करत असतो. यावेळी संजू…

Video : अभिनेता संजय दत्त निर्मित ‘बाबा’ चित्रपटाचा ‘निःशब्द’ करणारा ट्रेलर…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता संजय दत्तने एक निर्माता म्हणून मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले आहे. अभिनेता संजय दत्त आणि पत्नी मान्यता दत्त यांनी निर्माण केलेला चित्रपट ‘बाबा’ची खूप चर्चा होत आहे. काही दिवसांपुर्वीच…