Browsing Tag

actor sayaji shinde

पुण्यातील कात्रज बोगद्याजवळ वनवा पेटला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कात्रज नवीन बोगद्याजवळ वनवा पेटल्याची धक्कादायक घटना रविवारी सायंकाळी घडली. अभिनेते सयाजी शिंदे व त्यांच्या काही मित्रांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी येथे दाखल होत हा वनवा विझवला आहे. त्यामुळे मोठी घटना…