Browsing Tag

Actor Shahid

अभिनेता शाहिद कपूरचे सावत्र वडिल राजेश खट्टर बनले बाप ! शेअर केला मुलासोबतचा सुंदर फोटो

पोलिसनामा ऑनलाइन –टीव्ही अ‍ॅक्टर राजेश खट्टर यांनी सोशल मीडियावर पहिल्यांदाच त्यांचा मुलगा वनराज याचा फोटो शेअर केला आहे. त्यांचा हा मुलगा वनराज गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये जन्माला आला होता. राजेश खट्टर यांनी आता कुठे मुलाचा फोटो शेअर केला आहे.…