Birthday SPL : 98 वर्षांचे झाले दिलीप कुमार ! सायरा बानो म्हणाल्या…
पोलीसनामा ऑनलाइन टीम - बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते दिलीप कुमार (Dilip Kumar) आज (शुक्रवार दि 11 डिसेंबर) त्यांचा 98 वा वाढदिवस साजरा करत आहे. दिग्गज अदाकारा आणि त्यांच्या पत्नी सायरा बानो (Saira Banu) यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या…