अभिनेत्री आभा पॉलनं शेअर केला पिंक अँड ब्लॅक बिकिनीतील ‘हॉट’ फोटो, म्हणाली- ‘माझी…
पोलीसनामा ऑनलाइन टीम - साऊथ इंडस्ट्रीतील फेमस अॅक्ट्रेसपैकी एक अॅक्ट्रेस म्हणजे आभा पॉल आहे. आभा नेहमीच आपल्या फोटोंमुळे चर्चेचा हिस्सा बनत असते. पुन्हा एकदा आपल्या हॉट फोटोंनं आभानं चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.आभानं तिच्या…