Browsing Tag

Actress Aparajita Adya

प्रसिध्द अभिनेत्री अपराजिता ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

पोलीसनामा ऑनलाइन टीम -   देशात कोरोना संसर्गित रुग्णांची संख्या ८० लाखांच्या आसपास पोहचली आहे. त्यात १ लाखांच्या वरती लोकांचा जीव गेला आहे. तसेच अनेक राजकीय नेत्यांना व सेलेब्रिटी मंडळींना देखील कोरोना संसर्गाची बाधा झाल्याचे समोर आले होते.…