Browsing Tag

Actress Bhagyashri

‘जुगारअड्डा’ चालविण्याच्या आरोपाखाली अभिनेत्री भाग्यश्रीच्या पतीला अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्रीचा पती हिमालय दासानीला मुंबई पोलिसांनी आज (बुधवार दि ३ जुलै) अटक केली आहे. हिमालयवर आरोप आहे की मुंबईतील लोखंडवाला भागात गँबलिंग रॅकेट चालवत होता. मुंबईतील अंबोली पोलिसांनी हिमालयला अटक…