Browsing Tag

actress kumkum

बॉलिवूडला आणखी एक मोठा धक्का ! ‘या’ ज्येष्ठ अभिनेत्रीचं निधन

पोलीसनामा टीम -  तब्बल 115 सिनेमात काम करणाऱ्या ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री कुमकुम यांनी जगाचा निरोप घेतला आहे. त्या 86 वर्षांच्या होत्या. त्या दीर्घकाळापासून आजारासोबत लढा देत होत्या. कुमकुम यांच्या जाण्यानं बॉलिवूडमध्ये पुन्हा शोककळा पसरली…