Ibrahim Ali Khan Girlfriend | सैफ अली खानचा मुलगा करतोय ‘या’ अभिनेत्रीच्या मुलीला डेट..
पोलीसनामा ऑनलाइन टीम | अभिनेता सैफ अली खानचा (Saif Ali Khan) मुलगा इब्राहिम अली खान (Ibrahim Ali Khan Girlfriend) मोठ्या पडदा पासून दूर असला, तरीदेखील सोशल मीडियावर तो सतत सक्रिय पाहायला मिळतो. अनेकदा त्याच्या अफेअर्सच्या चर्चांना चांगलंच…