तारा सुतारियानं वाढदिवशीच दाखवला Bold अवतार ! बिकिनी घालून समुद्रकिनारी दिली ‘अशी’ पोज
पोलीसनामा ऑनलाइन टीम - बॉलिवूड अॅक्ट्रेस तारा सुतारिया (Tara Sutaria) आपल्या बोल्ड बिकिनी फोटोंमुळं आणि हॉट अवतारामुळं अनेकादा चर्चेत आली आहे. ताराच्या काही बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोंनी अनेकदा अटेंशन घेतलं आहे. पुन्हा एकदा तारा चर्चेचा…