Tina Datta Stylish Look | स्टाईलिश साडी नेसून टीना दत्तानं केलं ग्लॅमरस फोटोशूट, फोटो पाहून चाहते…
पोलीसनामा ऑनलाइन टीम - Tina Datta | छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री टीना दत्ताला (Tina Datta Stylish Look) 'उतरन' या मालिकेमधून चांगलीच प्रसिद्धी मिळाली. तिनं आपल्या अभिनयाच्या जोरावर रसिक प्रेक्षकांच्या मनावर स्वतःची वेगळी छाप पाडली…