Browsing Tag

Admitted

भाजप नेत्या सुषमा स्वराज यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

नवी दिल्ली : माजी परराष्ट्र मंत्री आणि भाजपच्या नेत्या सुषमा स्वराज यांचे आज मंगळवारी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात वयाच्या ६७ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. सुषमा स्वराज यांच्या निधनाने एका कणखर नेतृत्वाला देश मुकला आहे.…

कृषी कन्यांचे अन्नत्याग आंदोलन मागे

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - शेतमालाच्या भावासाठी पुणतांबा येथे अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलींना पोलिसांनी ताब्यात घेऊन जिल्हा रुग्णालयात दाखल केल्याच्या निषेधार्थ पुणतांबा ग्रामस्थांनी राहाता पोलिस ठाण्यासमोर…

पुणतांब्यातील आंदोलनकर्त्या मुलींना जबरदस्तीने केले रुग्णालयात दाखल

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - पुणतांब्यातील आंदोलनकर्त्या मुलींना रात्री उशिरा पोलिसांनी शासकीय रुग्णालयात जबरदस्तीने दाखल केले. यावरुन पुणतांब्यात तणाव निर्माण झाला आहे. पोलिसांनी बळजबरीने ही कारवाई केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.…

शिक्षिकेच्या मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने विद्यार्थी आयसीयूत 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - एका मारकुट्या शिक्षिकेने स्कूलबसमध्ये भांडण करणाऱ्या एका विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत या मुलास अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने त्याच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या…

वीरभद्र सिंह यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल

शिमला : वृत्तसंस्थाप्रकृती बिघडल्याने हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांना येथील इंदिरा गांधी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. गुरुवारी संध्याकाळी त्यांच्या छातीत अचानक दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.…

बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष रवींद्र मराठे ससूनमध्ये 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनडी. एस़. कुलकर्णी यांच्या कंपनीला नियमबाह्य कर्ज दिल्याप्रकरणी काल (बुधवारी) अटक केलेल्या महाराष्ट्र बँकेचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक रवींद्र मराठे यांना मध्यरात्री ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले़ आहे.…

अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती स्थिर, अद्याप डिस्चार्ज नाही

वनवी दिल्ली : वृत्तसंस्थाआज सकाळी भारताचे माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांना नियमित तपासणी करिता दिल्लीतल्या एम्स रुग्नालयात दाखल करण्यात आले आहे. एम्स च्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती स्थिर आहे.…