Browsing Tag

Adorable Roy

ऐश्वर्या रॉयनं शेअर केला आराध्यासोबतचा ‘होळी’च्या दहनाचा फोटो, चाहत्यांना आवडला…

पोलीसनामा ऑनलाइन टीम - पूर्ण बॉलिवूड सध्या होळीच्या रंगात बुडताना दिसत आहे. बॉलिवूड स्टार ऐश्वर्या रॉयनंही होळी एन्जॉय केली आहे. ऐश्वर्यानं नुकताच तिची मुलगी आराध्यासोबत एक फोटो शेअर केला आहे. यात ती होळीचं दहन कताना दिसत आहे. सध्या तिचा हा…