Browsing Tag

Adv. Prakash Ambedkar

प्रकाश आंबेडकरांना मोठा धक्का, ‘वंचित’मधील 45 नेते-पदाधिकार्‍यांचा राजीनामा

अकोला : पोलीसनामा ऑनलाइन - वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना पक्षातील प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या बंडामुळे मोठा धक्का बसला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या राज्यातील प्रमुख 45 नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा आणि पक्षाचा…

‘राष्ट्रवादीपासून लांब राहिलेलेच बरे’ ; प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसला सल्ला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - सध्या राज्यात सर्वच पक्ष विधानसभा निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. त्यात लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची चमक दिसून आली. लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीचा प्रभाव मोठ्या प्रमाणात दिसून आला. त्यामुळे आता…

सत्तेपासून ‘वंचित’ राहिलेला ‘काँग्रेस’ वंचितशी जुळवून घेणार

दिल्ली : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीसोबत आघाडीत सामावून ने घेतल्याने त्याचा फटका काँग्रेसला बसला. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत समविचारी पक्षांसोबत आघाडी करण्याचा निर्णय काँग्रेसच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.…

आगामी विधानसभा निवडणुकीत ‘वंचित’ मुळे मनसेचे ‘गणित’ चुकणार !

मुंबई : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकीत राज्यात वंचित बहुजन आघाडीने राज्यात चांगली मते घेतली असली तरी एकाही विधानसभा मतदारसंघात या पक्षाच्या उमेदवारांना आघाडी मिळालेली नाही. स्वत: प्रकाश आंबेडकर हे दोन्ही मतदारसंघांत पराभूत झाले, तर…

‘ते’ ट्वीटर अकाऊंट माझे नाही : प्रकाश आंबेडकर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - 'काँग्रेसला या पुढे वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चा करायची असेल, तर ती समसमान पातळीवर येऊनच करावी लागेल. कारण काँग्रेससोबत राजकीय गुलामीची व्यवस्था संपली आहे.', असे ट्वीट भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर…

‘या’ ८ मतदारसंघात कॉंग्रेस-राष्ट्रवादीला ‘वंचित’ फॅक्टरचा फटका

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली स्थापन केलेल्या वंचित बहुजन आघाडीला मतदारांनी यशापासून वंचित ठेवले. तर वंचितमुळे राज्यात काॅंग्रेस-राष्ट्रवादी प्रणित महाआघाडीला यशापासून अनेक ठिकाणी वंचित राहावे लागले. तर…

वाढदिवस साजरा करण्यापेक्षा निधी दुष्काळग्रस्तांसाठी द्या : प्रकाश आंबेडकर 

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन - वंचित  बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचा येत्या १० मी रोजी वाढदिवस आहे त्यानिमित्त  आंबेडकरांनी सर्व कार्यकर्त्यांना विनंती केली आहे कि संबंध महाराष्ट्रमध्ये भीषण दुष्काळ आहे त्यामुळे माझ्या…

देशाच्या तिजोरीवर डाका घालण्यासाठी नोटबंदी : प्रकाश आंबेडकर

वसई-विरार : पोलीसनामा ऑनलाइन - भाजप-शिवसेना युतीचे सरकार म्हणजे डाकूचे सरकार आहे. देशाच्या तिजोरीवर डाका घालण्यासाठी त्यांनी नोटबंदी केली, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. नालासोपारा येथील सेंट्रल…

‘त्याच्या घरातलं लग्न नाही, मग हे नाचतंय का’ ? आंबेडकरांचा राज ठाकरेंना टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - एकीकडे राज ठाकरे यांचा 'लावा रे तो व्हिडीओ' यावरून सोशल मीडियावर भन्नाट मिम्स व्हायरल होत असताना वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सभांवरुन त्यांना लक्ष्य केलं आहे. "…