एकनाथ खडसे अन् गिरीश महाजनांमध्ये ‘जुंपली’, ‘नाथाभाऊ’ म्हणाले…
जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन - काही दिवसांपासून भाजपमधील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे नाराज असल्याचे दिसत आहे. आज भाजपची उत्तर महाराष्ट्र स्तरावरील 5 जिल्ह्यांची बैठक दुपारी पार पडली, यात खडसेंनी अचानक उपस्थिती लावली. एवढेच नाही तर या बैठकीत खासदार…