Browsing Tag

Adv Tushar Zende

बारामतीच्या वकिलाची थेट CM अन् राज्यपालांकडे तक्रार, म्हणाले – ‘मराठी राजभाषा असतानाही…

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात ठाकरे सरकारने ब्रेक द चैनचे आदेश जारी केले आहेत. मात्र हे आदेश इंग्रजीत का काढले आहेत. महाराष्ट्राची राजभाषा मराठी असतानाही हे आदेश इंग्रजीत काढणाऱ्या मुख्यसचिवांवर शिस्तभंगाची…