स्वरा भास्करला देशविरोधी आणि प्रक्षोभक वक्तव्य पडलं महागात, तक्रार दाखल
कानपुर : वृत्तसंस्था - बॉलीवुड अभिनेत्री स्वरा भास्कर नेहमीच आपल्या वक्तव्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात असते. मागच्या काही दिवसांपासून तिच्यावर प्रक्षोभक वक्तव्य केल्याचा आरोप होत आहे. यामुळे काही लोकांनी तिला सोशल मीडियावर ट्रोलही केले आहे.…