Browsing Tag

Agar malava

पुराच्या पाण्याने वेढल्यामुळे कार मध्ये अडकले सरपंच ; व्हिडीओद्वारे मदतीची याचना

मध्य प्रदेश : वृत्तसंस्था - पावसाच्या रुद्ररूपाने संपूर्ण देशात अनेक ठिकाणी खळबळ उडाली असताना मध्य प्रदेशातही पावसाचा कहर सुरूच आहे. गेल्या चोवीस तासांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे आगर-मालवा जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले झाले असून…