NCP MLA Rohit Pawar | रोहित पवारांनी कांद्याबाबत 6 प्रश्न विचारत सरकारला घेरलं, म्हणाले-…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर शुल्क (Onion Export Duty) आकारण्याचा निर्णय घेतल्यानंतर महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. तर कांद्याच्या मुद्यावरुन राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. याच…