Browsing Tag

Ahamadnagar

विक्रीकर अधिकारी, कर सल्लागार अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - GST नंबर बंद करणेसाठी चार हजार लाच घेतल्याप्रकरणी विक्रीकर अधिकारी व करसल्लागारास 'एसीबी'ने अटक केली आहे. श्रीरामपूरमध्ये आज दुपारी ही कारवाई करण्यात आली आहे.सुनिल भास्कर टकले (वय 35, विक्रीकर अधिकारी, वस्तू…

‘मी महाराष्ट्र कुस्ती संघटनेचा अध्यक्ष’, शरद पवारांचं मुख्यमंत्र्यांना ‘ओपन…

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभेच्या निवडणूक प्रचारातील घमासान आता सुरु झाले आहे. सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामना रंगू लागला आहे. आरोप प्रत्यारोप व्हायला सुरुवात झाली आहे. कुस्ती लढायला समोर पैलवान नाही. समोर कोणी चांगलं लढायला…

महाराष्ट्रातील किल्ल्यात ‘तलवारी’ ऐवजी ‘छमछम’ आणणार का ?

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - विधानसभा निवडणूक जवळ आली आहे. त्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये टीका-टिपण्णी तसेच आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. भाजपचे सरकार आता छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले भाड्याने द्यायला निघाले आहे. त्यामुळे किल्ल्यात…

थोरातांना धक्का ! काँग्रेसचे आ. कांबळे यांचा आमदारकीचा राजीनामा, शिवसेनेत जाणार

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी काँग्रेस पक्ष सोडून शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांना मोठा धक्का बसला आहे. आ. कांबळे यांना…

अहमदनगर : ‘त्या’ 300 कोटींचे काय झाले ?, माजी सभापतींचे पंतप्रधानांना पत्र

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - महापालिका निवडणूक होऊन आठ महिन्यांचा कालावधी उलटून गेला. मात्र घोषणा केल्याप्रमाणे ३०० कोटीपैकी एक रुपयाही महापालिकेला मिळाला नाही. या निधीचे काय झाले, असा सवाल करणारे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महिला व…

अहमदनगर : ‘त्या’ अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी रास्ता रोको

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - जिल्हा क्रीडा विभागातील मनमानी कारभाराविरोधात सर्व क्रीडा शिक्षक संघटना, क्रीडा संघटना, खेळाडू आदी जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांच्या बदलीसाठी दिनांक १७ ऑगस्ट रोजी रस्ता रोको आंदोलन करणार असल्याची…

अहमदनगर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला गळती

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - नगर शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला नांदगाव शिवारात मोठी गळती लागली आहे. त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया जात आहे. याकडे महापालिका पाणीपुरवठा विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये…

शरण मार्केट जमीनदोस्त : मनपा अतिक्रमण विभागाची कारवाई

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - लोक आयुक्तांच्या आदेशानुसार महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने आज सकाळी तोफखाना भागातील शरण मार्केट जमीन दोस्त केले. येथील तब्बल ६६ गाळे पाडण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक व्यावसायिक उघड्यावर आले आहेत.…

आज सायंकाळपासून शहर बससेवेच्या ‘शिवनगरी’ धावणार

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - यापूर्वी अनेकदा बंद पडलेली शहर बस सेवा आजपासून पुन्हा सुरू होणार आहे. दीपाली ट्रान्स्पोर्ट या संस्थेमार्फत आज शहरात पुन्हा बससेवा सुरू होणार आहे. सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोरून ‘शिवनगरी’ बसगाड्या…

‘त्या’ स्कूलचे बेकायदा बांधकाम पाडण्याचे आदेश : महापालिका प्रशासनाचा निर्णय

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - शहरातील नामांकित शरद मुथ्था एज्युकेशन ट्रस्टच्या आयकॉन स्कूलचे बेकायदा बांधकाम पाडण्याचे आदेश महापालिका प्रशासनाने दिले आहेत. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. शाळा प्रशासनाने १५ दिवसांत अनधिकृत असलेले बांधकाम…